हिंदू जनजागृती समितीसह विविध हिंदुत्ववादी संघटनांनी हिवाळी अधिवेशनात ‘लव्ह जिहाद’विरोधी कठोर कायदा महाराष्ट्रात तत्काळ लागू करण्याची मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे दिनांक 6डिसेंबर रोजी निवेदनातून करण्यात आली तीन सहस्रांहून अधिक स्वाक्षऱ्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री नां दुपारी 5 वाजता देण्यात आले आहे. महिलांचे संरक्षण, विशेष पोलीस शाखा स्थापन, आर्थिक व्यवहारांची चौकशी आणि बळजबरीच्या धर्मांतरणाला मदत करणाऱ्यांवर कारवाई अशा प्रमुख मागण्या करण्या