मुंबई आग्रा महामार्गावर नवीन कसारा घाटातील मलगार पॉईंट जवळ आयशर चालकाच्या आयशर वरील यांचा सुटल्याने आयशर पॉलिटी झाला यात आयशर चालक मध्येच अडकला घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र घोटी व आपत्ती व्यवस्थापन टीमच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होते एक तासाच्या आतापर्यंत नंतर आयशर चालकास बाहेर काढले व पुढील उपचारासाठी जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्या मोफत होऊन वायकेद्वारे इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले