नाशिक: फडणवीस मराठा समाजाच्या सोबत आहेत असे सांगतात नरेंद्र पाटील यांनी नाशिक येथे महामंडळ प्रतिक्रिया दिली
Nashik, Nashik | Nov 7, 2025 फडणवीस मराठा समाजाच्या सोबत आहेत असे सांगतात सरकारचा एक मंत्री छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे एमडी यांना सूचना करून पोर्टल बंद पाडतात महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचे गंभीर आरोप तुरबाज सरकारमध्ये संपतो नाही उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सांगण्यावरून हा सर्व प्रकार होत आहे पोर्टल बंद पडल्याने 15000 मराठा तरुणांना लाभ घेता आला नाही