श्री ऋषभ संभव जिन जैन श्वेतांबर संघाच्या कापड बाजार अहिल्यानगरच्या मालकीच्या स्टेशन रोड येथील होंडेकरी चाळ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जागेत मंदिरा बाबत दिलेल्या खोट्या तक्रारींची चौकशी होऊन अध्यक्ष आणि ट्रस्टची बदनामी केल्याप्रकरणी शिवसेना शहरप्रमुख किरण काळे आणि मनोज गोंदे चा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी सुभाष मुथा राजेंद्र शहा लालचंद कासवा जितेंद्र गांधी संतोष बोरा आदी उपस्थित होते