जालना: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 135 किलो लाडू वाटप
Jalna, Jalna | Apr 14, 2026 भारताच्या संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त विशेष उपक्रम राबविण्यात आला. या निमित्ताने 135 किलो लाडूंचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते लाडू वाटप करण्यात आले. यावेळी आंबेडकरी विचारधारेचे नेते विलास भाऊ डोळसे तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन भीम कायदा सामाजिक संघटनेचे शरद भाऊ डोळसे यांनी केले होते. कार्यक्रमाला आंबेडकरी विचारधारेचे कार्यकर्ते व पदा