नाशिक: अंबड भागात घरफोडी करणाऱ्या दोघांना चुंचाळे शिवार व जुने सिडको भागात अटक; चोरीतील 67 ग्रॅम सोन्याची लगड हस्तगत
Nashik, Nashik | Sep 10, 2025
घरफोडीतील सराईत आरोपीला ताब्यात घेऊन 67 ग्रॅम सोन्याची लगड हस्तगत करण्यात गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाला यश आले...