अंबरनाथ: राज ठाकरेंची नजर पडली आणि हिंदी शब्द हटला, रेल्वे प्रशासन प्रशासनाने नमते घेत वगळले नाव
ठाणे दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांचे शाळेतील रेल्वे स्टेशन च्या मुख्य नाम फलकावर नजर गेली. त्यांनी कार्यकर्त्यांना विचारले. त्या ठिकाणी मराठीत शहाड हिंदीत सहद असे लिहिले होते. हिंदीमध्ये शब्द कशाला पाहिजे असे म्हणतात कार्यकर्त्यांनी रेल्वे प्रशासनाला निवेदन देऊन शब्द हटवण्याची मागणी केली. राज ठाकरे यांची नजर मनसेचे निवेदन आणि रेल्वे प्रशासनाने तातडीने घेतलेली दखल सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. तसेच सहज हा शब्द रेल्वे स्टेशन वरून काढून टाकला असून हा व्हिडिओ व्हायरल होत आहे