Public App Logo
Jansamasya
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Faridabad
Arvindkejriwal
Jajpur
Nagaur
Rahul
Indianews
New_delhi
Crpf
Himachal_pradesh

भोकरदन: पारध येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही हिडंबा माता यात्रा उत्सव मोठ्या उत्सवात संपन्न ,लाखो भाविकांनी घेतले दर्शन

Bhokardan, Jalna | Aug 24, 2025
आज दिनांक 24 ऑगस्ट 2025 वार रविवार रोजी दुपारी 4 वाजता भोकरदन तालुक्यातील पारध येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही गावकऱ्यांच्या वतीने हीडंबा माता यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यात्रा उत्सव मोठ्या उत्सवात हिडंबा माता यांची ढोल ताशाच्या गजरात प्रतिमेची मिरवणूक गावातून मिरवत साजरी करण्यात आली असून लाखो भाविकांनी यात्रेत सहभाग घेतला होता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पारध पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात केला होता.