अकोट: चोहट्टा बाजार येथे प्रहार मध्ये युवा कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश
Akot, Akola | Nov 6, 2025 तालुक्यातील चोहट्टा बाजार येथे प्रहार मध्ये युवा कार्यकर्त्यांनी गुरुवारी जाहीर प्रवेश घेतला यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंग अनेक कार्यकर्त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे नेतृत्वावरती विश्वास ठेवत प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश घेतल्याने चोहट्टाबाजार येथे प्रहार जनशक्ती पक्ष हा आणखी बळकट झाल्याची भावना व्यक्त होत आहे चोहटा बाजार येथे प्रहार द्वारा लोकसेवा संकल्प करण्यात आला आहे.