नगर: झेंडीगेट कामठीपुरा भागातील जुना वाडा कोसळला पावसाने घेतला रुद्र रूप
आज सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने परिसरातील कामाचे पुरा भागात कहर केला अचानक जुना वाडा कोसळला परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले ढिगाराखाली कोणी जीव गमावला आहे का? याचे नागरिकांना भिती वाटू लागले घटनाची माहिती समजतात शिवसेना शहरप्रमुख सचिन जाधव क्षणाचाही विलंबन न करता घटनास्थळी दाखल झाले नागरिकांनी मदतीचा फोन केल्यावर ताबडतोब ते धाव घेत आले सदरच्या वाड्याच्या ठिकाणी हटवण्यासाठी त्यांनी तत्काळ महापालिका आपत्ती व्यवस्थापन व महावितरण विभागाशी संपर्क साधून निर्देश दिले.