वरोरा: वरोरा शहरातील सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या बांधकामास 4 कोटींचा निधी मंजूर;आमदार देवतळे यांच्या प्रयत्नाला यश
आमदार करणभाऊ देवतळे यांच्या विशेष प्रयत्नातून वरोरा शहरातील ठोक अनुदान योजने अंतर्गत नगर परिषद वरोरा परिक्षेत्रातील ₹4 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. गीताश्री मंगल कार्यालय ते कामगार चौक, वरोरा या मार्गावर सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या बांधकामास मंजुरी ! मिळाल्याने आज दि 23 ऑक्टोबर ला 12 वाजता नागरिकांनी आभार मानले