जालना: पांजरपोळ मैदानावरील फटका दुकाना उठवा अन्यथा जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांच्या दालनात फटाके फोडू, नंदा पवार यांचे जिल्
Jalna, Jalna | Oct 15, 2025 पांजरपोळ मैदानावरील फटका दुकाना उठवा अन्यथा जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांच्या दालनात फटाके फोडू, नंदा पवार यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन जालन्यात बदनापूर येथील अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवण्यात येतील असे आश्वासन आमदार नारायण कुचे यांनी दिले.. बदनापूर मतदारसंघात विपरीत दुर्घटना घडल्यास याची जवाबदारी नारायण कुचे घेणार का? काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा नंदा पवार यांचा ईशारा आज दिनांक 15 बुधवार रोजी दुपारी 1:00 वाजता मिळाले