हवेली: वाघोली येथील बकोरी रस्त्याच्या दुरावस्थामुळे बारा वर्षाच्या मुलाचा अपघात, रस्ता तयार करण्याची टीम वाकोची मागणी
Haveli, Pune | Sep 6, 2025
वाघोली येथील बकोरी रस्त्याची अवस्था खुप बिकट झाली आहे. या ठिकाणी अनेक अपघात घडत असतात. याच रस्त्यावर बारा वर्षाच्या...