धुळे: न्याहळोद गावातून वाळू चोरी करताना कारवाई सोनगीर पोलीसात गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Sep 22, 2025 जिल्ह्यात वाळू उपसा बंदी असतानाही अवैधरित्या वाळू उपसा केल्या जात असल्याची घटना घडत आहे. धुळे न्याहळोद गावातून वाळू चोरी करताना सोनगीर पोलिसांनी कारवाई करून ट्रॅक्टर ,ट्रॉली 2 ब्रास वाळू जप्त केली आहे.अशी माहिती 22 सप्टेंबर सोमवारी सायंकाळी सहा वाजून सहा मिनिटांच्या दरम्यान सोनगीर पोलिसांनी दिली आहे. न्याहळोद गावातील पांझरा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक केली जात आहे.अशी माहिती सोनगीर पोलीसांना मिळाली.पोलीसांनी धडक कारवाई करत 21 सप्टेंबर पहाटे पाच वाजेच्या दरम्यान न्याहळोद गावा