Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

भोकरदन: वडोदा तांगडा शेतशिवारामध्ये खरीप हंगाम शेती मशागती पूर्वीच्या कामांना आला वेग

Bhokardan, Jalna | May 14, 2026
आज दिनांक 14 मे 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील वडोदा तांगडा येथे शेत शिवारामध्ये खरीप हंगाम 2026 मशागतीच्या पूर्व कामांना वेग आला असल्याचे पाहायला मिळाले आहे. ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतकरी राजा ही मशागत करत असल्याचे पाहायला मिळाले आहे कारण डिझेल पेट्रोल तुटवडा जाणवत असल्यामुळे दोन - दोन तास पेट्रोल पंपावर लाईन लावून शेतकरी राजा डिझेल उपलब्ध करत शेती मशागतीच्या कामात व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे.
भोकरदन: वडोदा तांगडा शेतशिवारामध्ये खरीप हंगाम शेती मशागती पूर्वीच्या कामांना आला वेग - Bhokardan News