बिलोली: शेतकरी बांधवांनो सावधान! सोयाबीनच्या शेतात जाताय तर हा व्हीडिओ नक्की पहा, अजगरचा व्हीडिओ होतोय व्हायरल
Biloli, Nanded | Aug 25, 2025
नुकतेच नांदेड जिल्ह्यात विविध तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडले काही ठिकाणी तर अतिवृष्टी देखील झाली होती, यामुळे शेती...