भंडारा: ढोरप येथील सर्पदंश झालेल्या व्यक्तीचा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू; भंडारा पोलिसांत घटनेची नोंद
Bhandara, Bhandara | Aug 25, 2025
भंडारा जिल्ह्यातील ढोरप येथील योगराज वासुदेव टेंभुर्णे वय 40 वर्षे हे दि. 23 ऑगस्ट रोजी रात्रीला घराच्या मागे गेले असता...