करवीर: केंद्र शासनाने ट्रॅक्टर ट्रॉलीला जीपीएस व ब्लॅक बॉक्स बसवण्याचा गरज नसलेला कायदा लागू करू नये - आमदार सतेज पाटील
Karvir, Kolhapur | Aug 10, 2025
ट्रॅक्टर ट्रॉल्यांना जीपीएस आणि ब्लॅक बॉक्स बसवण्याच्या केंद्रशासनाच्या निर्णयाला कोल्हापुरातून तीव्र विरोध होत आहे....