मानगाव: तटकरे यांच्यावर टीका करताना सुसंस्कृतपणा हरवला राष्ट्रवादीचा विकास गोगावले यांच्यावर पलटवार!@raigadnews24
Mangaon, Raigad | Oct 12, 2025 युवा सेनेचे कोकण सचिव आणि राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्य प्रवक्त्या सायली जाधव यांनी पलटवार ...