बार्शीटाकळी: वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ट्रॅप मध्ये अडकू नये वंचित ब.आघाडीचे राज्य प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे यांचं आवाहन
वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर होत असलेल्या टीकाटिपणी आणि रिपब्लिकन सेनेच्या कडून केल्या जाणाऱ्या वक्तव्याच्या वर लावलेल्या ट्रॅप मध्ये अडकू नये असं मत वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना व्यक्त केला आहे.