अमरावती: भाजपाला जिल्ह्यात निर्वात यश नाही, शिंदे, उबाठा शिवसेना,प्रहार वंचित आघाडी तर अपक्ष ही निवडून आले
भाजपाला जिल्ह्यात निर्वाद यश प्राप्त झाले नसून जिल्ह्यात शिंदे घाट बोभाटा शिवसेना प्रहार वंचित आघाडी काँग्रेस यांनी कमबॅक केले असून अनेक ठिकाणी भाजपाला निसटता पराभव झाला आहे त्यामुळे येथील भाजपाचे नेते गफलतीत राहिला तर चित्र सध्या जिल्ह्यात पाहायला मिळत आहे धक्कादायक निकाल अनेक ठिकाणी लागले असून नांदगाव खंडेश्वर मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे खाते उघडले आहे तर मोर्शीत शिंदे गटाने बाजी मारली खाते उघडले आहे मात्र वरुड शत्रूजना घाट येथे डॉक्टर बोंडे यांची जादू चालली, दर्यापूर मध्ये काँग्रेसने