उत्तर सोलापूर: तळे हिप्परगाजवळ बस आणि दुचाकीचा अपघात; बस खाली येऊन दुचाकीस्वार जागीच ठार
सोलापूर शहरापासून साधारण तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या तळे हिप्परगा गावच्या ब्रिजवर भीषण अपघात झाला असून एसटी बस खाली येऊन दुचाकी जागीच ठार झाल्याची घटना नुकतीच घडली जागीच ठार झाल्याची घटना नुकतीच सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.अक्कलकोट वरून तुळजापूर कडे जाणाऱ्या एम एच 14 एल बी 1207 या एसटी बसच्या खाली एम एच 13 बी एस 3501 हे दुचाकी एसटीच्या खाली अडकली आहे आणि सुमारे 100 फुटावर दुचाकी स्वराचा मृतदेह रस्त्यावर पडला असल्याचे पाहायला मिळाले. मृताची ओळख अजून पटली नाही.