Public App Logo
Jansamasya
हादसा
News
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Nitishkumar
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Mp
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
Actor
Haryana
Uttarpradesh
Cbse

नागपूर ग्रामीण: भंडारा रोडवर भीषण अपघात; आईस्क्रीमची गाडी पलटी, नागरिकांची मदतीसाठी धाव

Nagpur Rural, Nagpur | Jun 3, 2026
भंडारा मार्गावर आज एका आईस्क्रीमच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात आईस्क्रीमची गाडी रस्त्यावर पलटी झाली, ज्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.प्राथमिक माहितीनुसार, चार चाकी ला आईस्क्रीमच्या गाडीची धडक लागल्याने हा अपघात झाला.