मोहाडी: गोबरवाही ते सुंदरटोला रस्त्यावर अंगावर झाड कोसळल्याने ५५ वर्षीय इसमाचा मृत्यू, घटनेचा मर्ग गोबरवाही पोलिसात दाखल
Mohadi, Bhandara | Aug 18, 2025
गोबरवाही पोलीस ठाणे हद्दीतील गोबरवाही ते सुंदरटोला रस्त्यावर अंगावर झाड कोसळल्याने एका 55 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची...