नागपूर शहर: फसवणूक करणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल : हरेश काळसेकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानकापूर
मानकापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी 28 सप्टेंबरला रात्री सात वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, जमिनीच्या नावावर फसवणूक करणाऱ्या आरोपीविरुद्ध मानकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे