Public App Logo
Jansamasya
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���िवाद
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Jajpur
Rajasthannews
���ोधपुर
Rahul
Indianews
���ंगाल
New_delhi

नागपूर शहर: घसरणारा रुपया आणि वाढती महागाई: अर्थव्यवस्थेसमोर गंभीर पेच, सामान्यांच्या खिशाला मोठी कात्री

Nagpur Urban, Nagpur | Mar 30, 2026
आज देश विविध आर्थिक आव्हानांचा सामना करत असताना, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची सातत्याने होणारी घसरण चिंतेचा मुख्य विषय बनली आहे. २०१४ मध्ये एका डॉलरची सरासरी किंमत ६१.०२ रुपये होती, ती आता वाढून साधारण ९३.८० रुपयांच्या घरात पोहोचली आहे. रुपयाचे हे अवमूल्यन केवळ कागदावरील आकडेवारी नसून, त्याचे थेट परिणाम देशाची अर्थव्यवस्था आणि सामान्य नागरिकांच्या जगण्यावर होत आहेत.
नागपूर शहर: घसरणारा रुपया आणि वाढती महागाई: अर्थव्यवस्थेसमोर गंभीर पेच, सामान्यांच्या खिशाला मोठी कात्री - Nagpur Urban News