जिल्ह्यातील शेगाव (बु.) येथील नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण सोहळा आज दि 30 ऑक्टोबर 12 वाजता उत्साहात पार पडला.या नवीन ग्रामपंचायत कार्यालयामुळे स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन नागरिकांना सेवा मिळवणे अधिक सुलभ होईल. या प्रसंगी ग्रामपंचायत हे खऱ्या अर्थाने जनतेच्या सेवेसाठीचे केंद्र ठरावे, असा आ. करण देवतळे यांनी विश्वास व्यक्त केला.