कळंब: यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या मातोश्री प्रमिला देवी धुलीचंद राठोड पंचतत्वात विलीन
यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या मातोश्री प्रमिलादेवी दुलीचंद राठोड यांचे दिनांक १० नोव्हेंबर रोजी वृद्धपकाळाने निधन झाले त्या वयाच्या ८५ वर्षाच्या होत्या त्यांचा अंत्यविधी कार्यक्रम आज बारा नोव्हेंबर रोजी कळंब तालुक्यातील शिवपुरी पहुर इजारा येथे सकाळी शोकाकुल वातावरणात करण्यात आला.