मौजा साकोली ते जांभळी सडक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर एका दुर्दैवी अपघातात एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. मागून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात मोटारसायकलने धडक दिल्याने ही घटना घडली असून, पोलिसांनी संबंधित अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मौजा साकोली ते जांभळी सडक राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३, ओम श्री साईनगर ले-आऊटजवळ दिनांक २६ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ७:३० ते ८:०० वा. दरम्यान गोपाल जयपाल बन्सोड (वय ४६ वर्षे, रा. जांभळी सडक) हे ओम श्री साईनगर ले-आऊट समोरील महामार्गावरून पायद