जालना: मोक्ष लॉजवर पुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचा छापा; वारंवार कारवाईनंतरही बसस्थानक परिसरातील देहव्यापाराचे रॅक
Jalna, Jalna | Jun 20, 2026 मोक्ष लॉजवर पुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचा छापा; वारंवार कारवाईनंतरही बसस्थानक परिसरातील देहव्यापाराचे रॅकेट अभयात?.. मोक्ष लॉजमध्ये तीन-चार वेळा छापे, तरीही अवैध धंदा सुरूच लॉज व्यवस्थापक सुभाष अंबादास वैद्यसह मालकावर गुन्हा.. आज दिनांक वीस शनिवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील बसस्थानक परिसरातील मोक्ष लॉजवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष पथकाने शुक्रवारी पुन्हा एकदा धाड टाकून सुरू असलेल्या देहव्यापाराचा पर्दाफाश केला. या कारवाईत एका पीडित