भोकरदन: धावडा ग्रा.कार्यालयामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी या मागणीसाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर तरुणाचे आमरण सुरू
आज दिनांक 20 मे 2020 वार बुधवार रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील धावडा येथील रहिवासी असलेला सोमीनाथ घोडके या तरुणाने धावडा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामसेवक व सरपंच यांनी जो अपंगाचा निधीचा अपहर केला आहे ,याची चौकशी करावी या मागणीसाठी आमरण उपोषणाला आज दुपारपासून सुरुवात केली आहे ,जोपर्यंत आमरण उपोषणाची दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्हाला मोठेपण सोडणार नाही असा इशारा या तरुणाने दिला आहे.