छत्रपती संभाजी नगर शहराचा महापौर चा निर्णय युतीत होईल; पालकमंत्री संजय शिरसाट यांचे उस्मानपुरा येथे माहिती
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 31, 2025
आज शुक्रवार 31 ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजता माध्यमांशी बोलताना पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी माहिती दिली की, त्यांचा मुलगा महापौरची निवडणूक लढवणार असून या संदर्भाचा निर्णय युतीमध्ये होईल अशी प्रतिक्रिया पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी माध्यमांशी बोलताना सदरील प्रतिक्रिया आज रोजी दिली आहे, माध्यमांनी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना सदरील उत्तर संजय शिरसाठ यांनी आज रोजी दिले आहे, पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाचे भावी महापौर म्हणून शहरात बॅनर लागलेले आहे.