यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी, दिव्यांग, निराधार, पारधी समाज, आदिवासी, कोलाम समाज, नवबौद्ध व इतर वंचित घटकांच्या मूलभूत प्रश्नांवर शासन व प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने गुरुदेव युवा संघाच्या वतीने विधानभवनावर विराट मोर्चा काढण्यात आला.
यवतमाळ: जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर गुरुदेव युवा संघाचा विधानभवनावर विराट मोर्चा - Yavatmal News