जालना: जालना शहरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; लहान बालकांसह 19 जणांना चावा
दुःखी नगर परिसरात बुधवारी रात्री घडली घटना; ना
Jalna, Jalna | May 28, 2026 जालना शहरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; लहान बालकांसह 19 जणांना चावा दुःखी नगर परिसरात बुधवारी रात्री घडली घटना; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, महानगरपालिकेच्या कारभारावर संताप नागरीकांच्या सुरक्षेबाबत मनपा अपयशी ठरत असल्याची नागरीकांची भावना आज दिनांक 28 गुरुवार रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील जुना जालना भागात बुधवारी रात्री पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः धुमाकूळ घालत लहान बाल