मनी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वनी येथे आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी त्यांनी वनी चा विकास हवा असेल तर फक्त शिवसेना शिंदे गटाला संधी द्या विकासाचे दरवाजे मोठे करून देऊ निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन केले.