नाशिक: म्हसरूळ, आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मागे पाण्याने भरलेल्या खदानामध्ये एकाचा आढळला मृतदेह
Nashik, Nashik | Sep 7, 2025
म्हसरूळ परिसरातील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मागे पाण्याने भरलेल्या खादानामध्ये एकाचा मृतदेह आढळल्याची घटना घडली असून...