देऊळगाव राजा: शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचालन -अस्मिता लॉन्स येथे शस्त्रपूजन व विजयादशमी उत्सव साजरा
देऊळगाव राजा ( दिनांक 7 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता )शहरातील अस्मिता लॉन्स येथील प्रांगणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देऊळगाव राजा नगरतर्फे दिनांक 7 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता आयोजित विजयादशमी व शस्त्र पूजन कार्यक्रम संपन्न -शहरातून स्वयंसेवकांनी केले पतसंचलन