नांदगाव खंडेश्वर: पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त नांदगाव खंडेश्वर आयटीआयतर्फे स्वच्छता अभियान,खंडेश्वर मंदिर व येनस परिसरात केले श्रमदान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांना देशभरात प्रारंभ करण्यात आला असून त्याचाच एक भाग म्हणून एकनाथराव रानडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदगाव खंडेश्वर (आयटीआय) तर्फे आज १७ सप्टेंबर बुधवार रोजी दुपारी साडे बारा वाजता स्वच्छ भारत अभियानांतर्गत श्रमदानाचे आयोजन प्रभारी प्राचार्य सुरेश मेंढे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. शहरातील खंडेश्वर मंदिर व येनस परिसरात हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले....