अकोला: बौद्धांचे धार्मिक स्थळे हे त्यांच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी 17 सप्टेंबर रोजी अकोल्यात जन आक्रोश मोर्चाचे आयोजन
Akola, Akola | Sep 14, 2025 बौद्धांचे धार्मिक स्थळे हे त्यांच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी अकोला जिल्ह्याच्या वतीने जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे हा जन्म आक्रोश मोर्चा अशोक वाटिका पासून बस स्टॅन्ड मार्गे गांधी रोड जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे या मोर्चात शेकडोच्या संख्येने बौद्ध समाज बांधव सहभागी होणार आहेत अशी माहिती अशोक वाटिका येथे आयोजित पत्रकार परिषद मध्ये भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पी जे वानखडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.