रिसोड: अतिवृष्टी ग्रस्त मंडळाला नुकसान भरपाई देण्यात यावी शिवसंग्राम चे तहसीलदार यांना निवेदन सादर
Risod, Washim | Aug 22, 2025
रिसोड तालुक्यातील गोवर्धन कवठा रीठद या मंडळात अतिवृष्टी होऊन सुद्धा नुकसान भरपाई पासून शेतकरी वंचित आहेत शिवसंग्रामच्या...