ठाणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार निरंजन डावखरे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी जाऊन घेतले बाप्पाचे दर्शन
Thane, Thane | Aug 28, 2025
कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या घरी देखील गणपती बाप्पाचे वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात आगमन झाले. याच...