वरोरा: वरोरा येथील स्व. दादा साहेब देवतळे शेतकरी भवन येथे माजी मंत्री स्व. दादासाहेब देवतळे यांचा 39 व्या स्मृती सोहळा
जिल्ह्याचे भूषण माजी मंत्री, लोकनेते स्व. दादासाहेब देवतळे यांच्या 39 व्या स्मृती सोहळ्याप्रित्यर्थ वरोरा येथे स्व. दादा साहेब देवतळे शेतकरी भवन येथे आज दि 15 सप्टेंबर 12 वाजता आयोजित कार्यक्रम प्रसंगी माजी केंद्रीय पूर्व राज्यमंत्री हंसराज अहिर उपस्थित राहून दादा साहेबाच्या सामाजिक राजकीय व अन्य क्षेत्रातील उल्लेखनिय कार्यास उजाळा दिला.