नायगाव-खैरगाव: सोमठाणा येथे मोकळ्या जागेतील शेतकऱ्याच्या अकरा शेळ्या अज्ञात चोरट्याने केल्या लंपास; कुंटूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Naigaon Khairgaon, Nanded | Aug 10, 2025
नायगाव तालुक्यातील मौजे सोमठाणा मोकळ्या जागेतून दि ७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी अकरा ते दि ८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी सहाच्या...