एल एल बी ची सध्या परीक्षा सुरू आहे.. मात्र या परीक्षेत विद्यार्थ्यांना संपूर्ण प्रश्नपत्रिका चुकीची देण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतलाय... एल एल बीच्या प्रथम वर्षाच्या द्वितीय सेमिस्टर च्या कॉन्ट्रॅक्ट दोन या विषयाच्या पेपरमध्ये सायबर क्राइम या विषयाचे प्रश्न आल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळाले.. अकोल्यातील एल आर टी महाविद्यालयात हा प्रकार समोर आला.. दरम्यान याची तक्रार आता विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे केली असून आम्हाला या पेपर मध्ये चुकीचे