जालना: भजन आणि अन्नदान हेच खरे कल्याणाचे मार्ग” – भागवतकार स्वाती दीदी
Jalna, Jalna | May 25, 2026 मधुबन कॉलनी शहरातील प्रभागातील नागरिकांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवपुराण कथेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या धार्मिक कार्यक्रमात भागवतकार स्वाती दीदी यांच्या प्रवचनांनी भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या प्रवचनात स्वाती दीदी यांनी धर्म, भजन, अन्नदान आणि देवभक्तीचे महत्त्व पटवून देताना अनेक उदाहरणे दिली. “ज्या गावात ब्राह्मण राहत नाही, ज्या गावात अन्नदान होत नाही त्या गावाचे कधी कल्याण होत नाही. देवाचा अभ्यास करा, देव-