नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथील महिलेला मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांवर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संगीता शंकर लोहकरे यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. की. शेतात नागरत असताना सहा जणांनी शिवीगाळ व दमदाटी करून लाकडी काठीने तोंडावर, पाठीवर, पायावर मारहाण केली व आमच्या नादी लागले तर तुमच्याकडे बघून घेऊ, अशी धमकी दिली.