पुणे शहर: कल्याणी नगरातील क्लबमध्ये पाकिस्तानी गायक कार्यक्रमाविरोधात सकल हिंदू समाजाचा जोरदार विरोध.
Pune City, Pune | Sep 15, 2025 पुणे – कल्याणी नगर परिसरातील Ballr या क्लबमध्ये पाकिस्तानी गायकाला कार्यक्रमासाठी बोलावल्याचा आरोप सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आला. तसेच या क्लबमध्ये इंडिया–पाकिस्तान क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचा व सामन्याच्या आयोजनाचा तीव्र विरोध केला. आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आं