अंबड: शहगड पुलावर भीषण अपघात; ट्रॅक्टर मेकॅनिकचा मृत्यू, रुग्णवाहिका चालक जखमी
धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्ग 52 वरील घटना
Ambad, Jalna | Oct 13, 2025 जालना जिल्हा प्रतिनिधी श्रीधर कापसे *शहगड पुलावर भीषण अपघात; ट्रॅक्टर मेकॅनिकचा मृत्यू, रुग्णवाहिका चालक जखमी* धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील शहगड पुलावर मध्यरात्री सुमारास झालेल्या भीषण अपघातात शिवाजी लक्ष्मण घोडके (वय २७, रा. खीरडी ता. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून रुग्णवाहिका चालक जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नादुरुस्त झालेल्या ट्रॅक्टरचे दुरुस्तीचे काम घोडके करत असताना बीडहून संभाजीनगरकडे जाणाऱ्या रुग्णवाहिकेने ट्रॅक्