करवीर: खोटा गुन्हा दाखल केलेप्रकरणी आ राजेश क्षीरसागर व उत्तम कोराणे विरोधात NCR दाखल-ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले
Karvir, Kolhapur | Aug 10, 2025
स्थानिक गणेश उत्सव मंडळाच्या वादातून खोटा गुन्हा दाखल केले प्रकरणी आमदार राजेश क्षीरसागर व उत्तम कोराणे विरोधात जुना...