ठाणे: मुंबई मनपाच्या डंपर मधून येणाऱ्या बाप्पांच्या मूर्तीची डम्पिंग मध्ये टाकत विटंबना होत असल्याच आरोप, ग्रामस्थ संतप्त
Thane, Thane | Aug 29, 2025
दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन झालेल्या गणेश मूर्ती मुंबई महानगरपालिकेने 200 ते 250 डंपर मध्ये घालून डायघर येथील डम्पिंग...